📅Raigad Jilha Police Chalak Bharti 2019Google वर फॉलो करा

सरीताचे वय तिच्या मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षे अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्षे आहे. सरीताचे वय 45 वर्षे असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वर्षे असेल ?

पर्याय (Options):
a
22
b
21
c
20
✓ योग्य उत्तर
d
17
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मुलांच्या वयाची बेरीज = ४५ - ८ = ३७ वर्षे. मुलांच्या वयातील फरक = ३ वर्षे. मोठ्या मुलाचे वय = (३७ + ३)/२ = ४०/२ = २० वर्षे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा