महासराव
महासराव

संहार या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे?

पर्याय (Options):
a
प्रहार
b
विनाश
✓ योग्य उत्तर
c
हार
d
राग
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'संहार' म्हणजे सर्वनाश, विध्वंस किंवा समूळ 'विनाश'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा