महासराव
महासराव

शकुन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
अशकुन
b
अपशकुन
✓ योग्य उत्तर
c
निशकुन
d
दु:शकुन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'शकुन' या शब्दाला 'अप' हा उपसर्ग जोडून 'अपशकुन' हा विरुद्धार्थी शब्द बनतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा