महासराव
महासराव

“शब्दच्छल” या संधीचा फोड कशा प्रकारे होईल?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
शब्द् + च्छल
c
शब्द + छल
✓ योग्य उत्तर
d
शब्द: + चल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्द + छल = शब्दच्छल (ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे किंवा विशिष्ट व्यंजनापुढे 'छ्' आल्यास मधे 'च्' चा आगम होतो, व्यंजनसंधी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा