📅ठाणे ग्रामीण चालक पेपरGoogle वर फॉलो करा

'अरबी' शब्दांचा योग्य पर्याय निवडा.

Select the correct option for 'Arabic' words.
पर्याय (Options):
a
जहाज, जंगल, जिगर
Ship, Jungle, Liver
b
जिल्हा, गरीब, दर्जा
District, Poor, Status
✓ योग्य उत्तर
c
इमान, कमान, कमाल
Iman, Kaman, Max
d
निशाण, महिना, वसुल
Mark, month, collection
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

जिल्हा, गरीब आणि दर्जा हे शब्द अरबी भाषेतून मराठीत आले आहेत.

The words district, poor and status have come to Marathi from Arabic.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा