महासराव
महासराव

सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करुण उष्णता निर्माण केली जाते?

पर्याय (Options):
a
यापैकी एकही नाही
b
सपाट आरसे
c
अंतर्वक्र आरसे
✓ योग्य उत्तर
d
बहिर्वक्र आरसे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सौर भट्टीत सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी अंतर्वक्र आरसे वापरले जातात, ज्यामुळे प्रकाश एक बिंदूवर केंद्रित होऊन उष्णता निर्माण होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा