महासराव
महासराव

सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण ?

पर्याय (Options):
a
जावेद अख्तर
b
अहमद जावेद
✓ योग्य उत्तर
c
संजीव दयाळ
d
बी. बी. वानखेडे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची भारत सरकारने २०१५ मध्ये सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔