📅Washimdistrict Police Recruitment Paper 2017Google वर फॉलो करा

संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे १४ वर्षे आणि १० वर्षे आहे. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:४ होईल?

पर्याय (Options):
a
२०
b
१५
c
१०
d
६
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

६ वर्षांनी संजयचे वय १४ + ६ = २० वर्षे आणि मंगेशचे वय १० + ६ = १६ वर्षे होईल. गुणोत्तर = २० : १६ = ५ : ४.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा