📅Kolhapur Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

समीर ने एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण ८५००० रूपयांना खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण ४:८:५ असेल तर गायीची किंमत किती ?

Sameer bought a cow, a buffalo, and an ox for a total of ₹85000. If the ratio of the prices of the cow, buffalo, and ox is 4:8:5, what is the price of the cow?
पर्याय (Options):
a
२००००
20000
✓ योग्य उत्तर
b
४००००
40000
c
२५०००
25000
d
१७०००
17000
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिलेली माहिती:एकूण किंमत = ८५,००० रुपयेगुणोत्तर (गाय:म्हैस:बैल) = ४ : ८ : ५रीत:१. गुणोत्तराची बेरीज: $4 + 8 + 5 = 17$२. एका भागाची किंमत: $85,000 \div 17 = 5,000$ रुपये३. गायीची किंमत ($4$ भाग): $4 \times 5,000 = 20,000$ रुपये

Given: Total price = Rs.85,000 Ratio (Cow:Buffalo:Bull) = 4 : 8 : 5Rt:1. Sum of ratios: $4 + 8 + 5 = 17$2. Cost per part: $85,000 \div 17 = 5,000$ Rs.3. Cost of cow ($4$ part): $4 \times 5,000 = Rs.20,000

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा