महासराव
महासराव

साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपित लिहिली जाते ?

पर्याय (Options):
a
रोमन
b
देवनागरी
✓ योग्य उत्तर
c
गुरुमुखी
d
ठान
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाणाऱ्या 'देवनागरी' (बाळबोध) लिपीमध्ये लिहिली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा