महासराव
महासराव

रमेश हा एका रांगेत दोन्हीकडून ९ व्या क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण लोक किती?

पर्याय (Options):
a
१६
b
११
c
१७
✓ योग्य उत्तर
d
१८
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रांगेतील एकूण व्यक्ती = (९ + ९) - १ = १८ - १ = '१७'. पर्याय (C) '१७' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔