कोकणातील नद्या अति वेगाने वाहतात, त्याची कांही कारणे दिली आहेत, योग्य ती ओळखा.
(a) पूर्वेस सह्याद्री पर्वत आहे.
(b) किनारपट्टीची रूंदी 30 ते 60 कि.मी. आहे.
(c) नद्या लांबीने अखुड टप्प्यांच्या आहेत.
(d) नद्याचे पात्र रुंद व विस्तीर्ण/विस्तृत आहेत.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
कोकणातील नद्या अति वेगाने वाहतात, त्याची कांही कारणे दिली आहेत, योग्य ती ओळखा.
(a) पूर्वेस सह्याद्री पर्वत आहे.
(b) किनारपट्टीची रूंदी 30 ते 60 कि.मी. आहे.
(c) नद्या लांबीने अखुड टप्प्यांच्या आहेत.
(d) नद्याचे पात्र रुंद व विस्तीर्ण/विस्तृत आहेत.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Rivers in Konkan flow very fast due to some reasons, identify the correct.
(a) Sahyadri mountain is in the east.
(b) Width of coastal belt is 30 to 60 km.
(c) Rivers are shorter in length.
(d) Rivers basins are broader and wide.
Which of the above statements are correct?
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((a), (b) आणि (c)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये:
• (a) बरोबर: पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र कडा आहे, जिथून या नद्या उगम पावतात.
• (b) बरोबर: कोकण किनारपट्टीची रुंदी केवळ ३० ते ६० किमी इतकी अरुंद आहे.
• (c) बरोबर: सह्याद्री ते अरबी समुद्र अंतर कमी असल्याने नद्यांची लांबी आखूड असून तीव्र उतारामुळे त्या अतिशय वेगाने वाहतात.
• (d) चूक: कोकणातील नद्यांची खोरी अरुंद व खोल घळईसारखी आहेत, रुंद व विस्तीर्ण नाहीत.
• म्हणून विधाने (a), (b) आणि (c) बरोबर आहेत (पर्याय ४).
• महत्त्वाची टीप: सह्याद्रीचा तीव्र उतार, किनारपट्टीची ३०-६० किमी कमी रुंदी आणि आखूड लांबी यामुळे कोकणातील नद्या वेगाने वाहतात.
The correct answer is Option D ((a), (b) and (c)).
Key Points:
• Characteristics of Konkan Rivers:
• (a) Correct: The steep Sahyadri scarp forms the eastern boundary, causing rivers to originate at high elevation and tumble down steep gradients.
• (b) Correct: The narrow coastal strip (30 to 60 km wide on average) gives rivers very little horizontal distance to traverse before joining the Arabian Sea.
• (c) Correct: Because the distance between Sahyadri and the Arabian Sea is minimal, these rivers are short, swift, and non-perennial.
• (d) Incorrect: The basins of Konkan rivers are narrow, deeply dissected, and steep, not 'broad and wide'.
• Therefore, statements (a), (b), and (c) are correct.
• Key Takeaway: Konkan rivers flow swiftly because of the steep Sahyadri slope, narrow coastal plain (30-60 km), and short courses.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते जिल्हे डोलोमाईट उत्पादनात महत्व...
'अस्तंभा शिखर' संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Mains 2021 - Paper 2 (PSI) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :