#51📅 Jalna Police Bharti Paper(2024) +1 गुण

रमेश व सुरेश यांच्या भांडवलांचे गुणोत्तर 4:5 आहे व मुदतीचे गुणोत्तर 3 : 4 आहे, तर त्यांच नफ्याचे गुणोत्तर किती ?

Ramesh and Suresh have capital ratio 4:5 and time ratio 3:4. What is their profit ratio?
पर्याय (Options):
a
3:5
3:5
✓ योग्य उत्तर
b
5:3
5:3
c
3:4
3:4
d
4:3
4:3
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नफ्याचे गुणोत्तर $= (भांडवल \times मुदत) = (4 \times 3) : (5 \times 4) = 12 : 20 = 3 : 5$.

Profit Ratio $= (Capital \times Term) = (4 \times 3) : (5 \times 4) = 12 : 20 = 3 : 5$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा