महासराव
महासराव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे?

पर्याय (Options):
a
कानपूर
b
पुणे
c
नागपूर
✓ योग्य उत्तर
d
वाराणसी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय - स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी विजया दशमीच्या दिवशी केशवराम बळीराम हेगडेवार हे याचे संस्थापक आहेत . मुख्यालय नागपूर येथे आहे .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔