महासराव
महासराव

पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

पर्याय (Options):
a
3/4
b
13/18
✓ योग्य उत्तर
c
7/8
d
13/16
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भागाकार केल्यास आपणास कळते की, 3/4 = 0.75, 13/18 = 0.72 7/8 = 0.87, 13/16 = 0.81 सर्वात लहान अपूर्णांक 13/18 आहे व बाकी सर्व यापेक्षा मोठे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔