महासराव
महासराव

प्रणिपात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
उत्पात
b
अभिवादन
✓ योग्य उत्तर
c
स्वागत
d
निमंत्रण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'प्रणिपात' म्हणजे साष्टांग नमस्कार, वंदन किंवा 'अभिवादन'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा