महासराव
महासराव

‘परित्यक्ता’ म्हणजे काय?

पर्याय (Options):
a
रुग्णांची सेवा करणारा
b
स्त्री मुक्तीचा पुरस्कार करणारी
c
नवऱ्याने टाकून दिलेली
✓ योग्य उत्तर
d
नवऱ्यास सोडून गेलेली
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परित्यक्ता म्हणजे नवऱ्याने सोडून दिलेली स्त्री.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔