छायाचित्रातील एका मुलाकडे निर्देश करीत शोभाराणी म्हणाल्या, "ही आमच्या आजोबांच्या एकमेव अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे", तर त्या मुलीचा शोभाराणीशी काय संबंध आहे?

Pointing to a girl in a photo, Shobharani says, 'She is the daughter of the only daughter of my grandfather's only child.' Relation?
📅 Nagpur Gramin Test Paper 2024(2024) +1 गुण
Google वर फॉलो करा
पर्याय (Options):
a
आजी
grandma
b
आई
mother
c
काकू
aunt
d
मुलगी
girl
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आजोबांचे एकमेव अपत्य = वडील. वडिलांची एकमेव मुलगी = स्वतः शोभाराणी. तिची मुलगी म्हणजे ती मुलगी होय.

Grandfather's only child = father. Father's only daughter = Shobharani herself. Her daughter is her daughter.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा