'धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण' यासाठी अलंकारीक शब्द निवडा.

Pick the term for 'A place where free food is provided for religious or charitable purposes'.
पर्याय (Options):
a
सदावर्त
perpetually
✓ योग्य उत्तर
b
भोजनालय
Restaurant
c
धर्मशाळा
Dharamshala
d
खाणावळ
eatery
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

गरजूंना मोफत अन्न दिले जाते त्या ठिकाणाला 'सदावर्त' म्हणतात.

A place where free food is given to the needy is called 'Sadavarta'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा