📅Bhandara Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

' फकिरा ' या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

पर्याय (Options):
a
शंकरराव खरात
b
ग . दि . माडगूळकर
c
अण्णाभाऊ साठे
✓ योग्य उत्तर
d
ना . सी . फडके
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'फकिरा' ही गाजलेली कादंबरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा