महासराव
महासराव

पाणी टंचाईमुळे घरी नळाला दर पाच दिवसांनी पाणी येते. तर दोन आठवड्यापूर्वी नळाला पणी होते, तर यापुढे पुन्हा नळाला पणी केव्हा येईल?

पर्याय (Options):
a
दोन दिवसांनी
b
एक आठवड्यांनी
c
उद्या
✓ योग्य उत्तर
d
पाच दिवसांनी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन आठवडे म्हणजे १४ दिवस; १४ ला ५ ने भाग दिल्यास बाकी ४ दिवस उरतात, त्यामुळे पुढील पाणी उद्या (१ दिवसात) येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔