महासराव
महासराव

'पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली' हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते ?

पर्याय (Options):
a
अभिधा
b
लक्षणा
✓ योग्य उत्तर
c
व्यंजना
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
येथे बांगडी फुटणे याचा वाच्यार्थ न घेता 'सव्वा लाख मराठे वीर धारातीर्थी पडले व स्त्रिया विधवा झाल्या' असा रूढ लाक्षणिक अर्थ निघत असल्याने ही 'लक्षणा' शब्दशक्ती आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा