महासराव
महासराव

पाहण्यासाठी जमलेले लोक ...... . यासाठी योग्य शब्द ओळखा कोणता ?

पर्याय (Options):
a
श्रोते
b
वक्ते
c
प्रेक्षक
✓ योग्य उत्तर
d
जमाव
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नाटक, खेळ किंवा सार्वजनिक कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्र जमलेल्या जनसमूहाला 'प्रेक्षक' म्हणतात (ऐकणाऱ्यांना श्रोते म्हणतात).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा