खालील विधाने पहा :
अ. कोंकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत.
ब. जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो.
क. महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत.
खालील विधाने पहा :
अ. कोंकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत.
ब. जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो.
क. महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत.
Observe the following statements:
a. There are lateritic plateaus on the Konkan coastal belt.
b. Lateritic rock is produced due to mechanical weathering of Basalt.
c. The 80% land surface of Maharashtra is of cretaceous lava layers.
योग्य उत्तर पर्याय २ (B) (फक्त विधान ब बरोबर नाही) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान 'अ' बरोबर आहे: दक्षिण कोकणात जांभा खडकाची सडे पठारे आढळतात.
• विधान 'ब' चुकीचे आहे: जांभा खडक हा जास्त पाऊस व तापमानामुळे होणाऱ्या 'रासायनिक विदारणाने' (Chemical Leaching) बनतो, कायिक विदारणाने नाही.
• विधान 'क' बरोबर आहे: महाराष्ट्राचा सुमारे 80%-85% भाग क्रिटॅशियस कालीन बेसॉल्ट लाव्हाच्या थरांनी व्यापलेला आहे.
• त्यामुळे 'फक्त विधान ब बरोबर नाही' (पर्याय 2) हे योग्य उत्तर आहे.
• उजळणी टीप:
• जांभा खडक हा अतिवृष्टीमुळे होणाऱ्या 'रासायनिक विदारणाने' तयार होतो (कायिक विदारणाने नाही).
The correct answer is Option B (Only statement b is incorrect).
Key Points:
• Statement a is CORRECT: South Konkan (Ratnagiri, Sindhudurg) features lateritic rock plateaus known locally as 'Sada' (सडा).
• Statement b is INCORRECT: Laterite rock is formed due to CHEMICAL weathering (intense leaching under high rainfall and high temperature), not mechanical weathering.
• Statement c is CORRECT: Nearly 80-85% of Maharashtra's land surface is covered by Cretaceous basaltic lava flows.
• Since only statement b is incorrect, Option 2 is the right choice.
• Revision Note:
• Laterite rock is formed by intense chemical leaching (not mechanical weathering) in high-rainfall Konkan areas.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
खालील विधाने पहा : अ. बॉक्साइटपासून क्रोमाइटचे उत्पादन केले...
खालील विधाने पहा : अ. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B (ASO) Prelims 2015 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :