महासराव
महासराव

नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली?

पर्याय (Options):
a
अल्पसंख्यांक आयोग
b
निती आयोग
✓ योग्य उत्तर
c
मानवी हक्क आयोग
d
महिला आयोग
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारत सरकारने १ जानेवारी २०१५ रोजी ६५ वर्षे जुना नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी 'नीती आयोग' (NITI Aayog) ची स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा