महासराव
महासराव

मुलांच्या रांगेत राजनचा डावीकडून सहावा क्रमांक आहे. विनयचा उजवीकडून दहावा क्रमांक आहे. जर राजन आणि विनयच्या मध्ये आठ मुळे असतील तर रांगेत एकूण किती मुले आहे?

पर्याय (Options):
a
२३
b
२६
c
२५
d
२४
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रांगेतील एकूण मुले = ६ + ८ + १० = '२४'. पर्याय (D) '२४' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔