महासराव
महासराव

महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली होती?

पर्याय (Options):
a
ल.ना. बोंगीरवार
b
बाबुराव काळे
c
वसंतराव नाईक
✓ योग्य उत्तर
d
प्राचार्य पी. बी. पाटील
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंचायत राज्याच्या आकृतीबंधासाठी प्रथम वसंतराव नाईक यांनी समिती नेमली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔