महासराव
महासराव

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे?

पर्याय (Options):
a
यवतमाळ
b
सिंधुदुर्ग
✓ योग्य उत्तर
c
गडचिरोली
d
भंडारा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील कमी लोकसंख्येचा जिल्हा = सिंधुदूर्ग महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा = पुणे

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा