महासराव
महासराव

योग्य जोड्या जुळवा: जिल्हा → प्रकल्प (a) सातारा → (i) नातूवाडी (b) अमरावती → (ii) सावली (c) हिंगोली → (iii) आंधळी (d) रत्नागिरी → (iv) शहानूर

Match the pair: District → Project (a) Satara → (i) Natuwadi (b) Amaravati → (ii) Savali (c) Hingoli → (iii) Aandhali (d) Ratnagiri → (iv) Shahanur

पर्याय (Options):
a

(iii), (iv), (ii), (i)

(iii), (iv), (ii), (i)

✓ योग्य उत्तर
b

(iii), (ii), (i), (iv)

(iii), (ii), (i), (iv)

c

(iv), (i), (ii), (iii)

(iv), (i), (ii), (iii)

d

(ii), (i), (iv), (iii)

(ii), (i), (iv), (iii)

अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य जोड्या पुढीलप्रमाणे आहेत: (a) सातारा - (iii) आंधळी (b) अमरावती - (iv) शहानूर (c) हिंगोली - (ii) सावली (d) रत्नागिरी - (i) नातूवाडी

The correct pairings are: (a) Satara - (iii) Aandhali (b) Amravati - (iv) Shahanur (c) Hingoli - (ii) Savali (d) Ratnagiri - (i) Natuwadi.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती?

उत्तर पहा ➔
2

पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. (a) काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. (b) वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूचा उत्सर्ग करते. (c) कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. (d) काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायूचा उत्सर्ग करत नाही. (e) वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे.

उत्तर पहा ➔
3

एका शाळेत मुली आणि मुलांचे गुणोत्तर ४ : ५ आहे. जर शाळेत ७६ मुली असतील, तर मुलांची संख्या शोधा.

उत्तर पहा ➔
4

वार्षिक पर्जन्यमानानुसार महाराष्ट्रातील ठिकाणांचा खालीलपैकी कोणता उतरता क्रम बरोबर आहे?

उत्तर पहा ➔
5

नीती आयोग स्थापना _____ या दिवशी झाली.

उत्तर पहा ➔
6

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये उभारणीसाठी PSA ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. PSA चे पूर्ण रूप काय आहे?

उत्तर पहा ➔