#8📅 MPSC Group B Mains 2021 - Paper 2 (PSI)(2021) +1 गुण

चलभाष (मोबाईल) स्तंभांच्या जवळ रहाणारे लोक या स्तंभांतून होणारी प्रारणे स्वतःच्या आरोग्याची हानी पोहोचवतील या विवंचनेत असतात. चलभाष यंत्रे स्वतःच करत असलेला प्रारण उत्सर्ग, धोक्याच्या पातळीचा असतो आणि एका अहवालाने मुलांना गरज नसताना त्यावरून बोलण्यापासून परावृत्त केले पाहिजे अशी शिफारस केली आहे. स्तंभातून होणारा प्रारणांचा उत्सर्ग चलभाष यंत्रांच्या तुलनेत कमी असतो. या बाबतीत यंत्रावरच्या बोलण्याचे काही सेकंद हे या संदर्भात 24 तासांच्या स्तंभ संपर्काइतके असतात. या दोन्ही स्त्रोतांकडून होणारी ही प्रारणे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार धोक्याच्या मानलेल्या पातळीच्या खाली असतात पण ही मार्गदर्शक तत्त्वे जोखमीची पातळी अचूकतेने प्रतिबिंबित करतात काय याची खात्री आतापर्यंत तरी कोणीही दिलेली नाही.
वरील परिच्छेदावरून काढता येईल असे सर्वात उचित अनुमान ठरेल असे विधान निवडा.

Many people who live near to mobile phone masts are worried that radiation from these masts will damage their health. Mobile phones themselves have also been suspected of emitting dangerous levels of radiation, and a report recommended that children should be discouraged from making non-essential calls. Emission of radiation from the masts is much lower than that from a mobile phone. A few seconds making a phone call is comparable to 24 hours of exposure from a mast. Radiation from both these sources is below the international guidelines as to what is a dangerous level, but no one can yet be certain if these guidelines accurately reflect the level of risk.
Select the statement that can be drawn as a most appropriate conclusion from the above passage.

पर्याय (Options):
a
चलभाष यंत्रे वापरणारे लोक स्वतःच्या आरोग्याला जोखमीत टाकतात.
People who use mobile phones are putting their health at risk.
b
जर चलभाष यंत्रांचा व्यापक उपयोग आरोग्याला हानिकारक नसेल तर स्तंभातून होणारे प्रारण धोकादायक असणे शक्य नाही.
If extensive use of mobile phones is not harmful to health, radiation from a mast is unlikely to be a risk.
✓ योग्य उत्तर
c
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे कमी पातळीच्या प्रारणांपासून आरोग्याला असणाऱ्या धोक्याला कमी लेखतात.
The international guidelines underestimate the risk to health from low levels of radiation.
d
चलभाष स्तंभाच्या जवळ राहिल्यामुळे आरोग्याला असलेला धोका चलभाष यंत्राच्या वापरापासून असलेल्या धोक्याच्या तुलनेत कमी आहे.
The health risk from living near a phone mast is lower than that from using a mobile phone.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (जर चलभाष यंत्रांचा व्यापक उपयोग आरोग्याला हानिकारक नसेल तर स्तंभातून होणारे प्रारण धोकादायक असणे शक्य नाही.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• परिच्छेदाचे विश्लेषण:
• परिच्छेदात स्पष्ट केले आहे की मोबाईल टॉवरमधून होणारे प्रारण हे मोबाईल हॅन्डसेटमधून होणाऱ्या उत्सर्गापेक्षा अत्यंत कमी असते (काही सेकंदांचा फोन कॉल हा २४ तास टॉवरजवळ राहण्याइतका असतो).
• म्हणून तार्किक निष्कर्ष निघतो की, जर मोबाईल हॅन्डसेटचा व्यापक वापरच आरोग्यास हानिकारक ठरत नसेल, तर त्याहून कितीतरी पटीने कमी प्रारण उत्सर्जित करणाऱ्या टॉवरपासून धोका असण्याची शक्यता नाही.
• म्हणून पर्याय क्रमांक २ हे सर्वात समर्पक अनुमान आहे.
• महत्त्वाची टीप: मोठ्या घटकाचा धोका नसेल तर त्याहून नगण्य असलेल्या घटकाचा धोका असणे शक्य नसते.

The correct answer is Option B (If extensive use of mobile phones is not harmful to health, radiation from a mast is unlikely to be a risk.).

Key Points:
• Critical analysis of the passage:
• The passage clearly emphasizes that radiation emission from phone masts is far lower than from mobile phone handsets (a few seconds of a mobile call equals 24 hours of mast exposure).
• Therefore, if extensive exposure to mobile phones itself is found not harmful to health, then the much weaker exposure from phone masts is logically very unlikely to pose any health risk.
• Option 2 directly synthesizes this comparative relationship correctly.
• Official MPSC Final Answer Key validates Option 2 as the correct inference.
• Key Takeaway: If the stronger factor (mobile phone) is harmless, the much weaker factor (mast) cannot logically be a threat.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2021 - Paper 2 (PSI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔