महासराव
महासराव

मानवी ह्रदय हे किती कप्प्याचे बनलेले आहे?

पर्याय (Options):
a
दोन
b
तीन
c
यापैकी एकही नाही
d
चार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मानवी हृदयात दोन अत्रिया व दोन व्हेंट्रिकल्स असतात, म्हणजे एकूण चार कप्पे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा