महासराव
महासराव

मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिलता-जुळता आहे?

पर्याय (Options):
a
H
b
K
c
J
✓ योग्य उत्तर
d
यापैकी एकही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मानवी पचनसंस्थेतील जठर (Stomach) हा स्नायुयुक्त पिशवीसारखा अवयव असून त्याचा सर्वसाधारण आकार इंग्रजी 'J' या अक्षरासारखा असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा