महासराव
महासराव

मालिका पूर्ण करा. 45, 54, 56, 65, 67, ?

पर्याय (Options):
a
78
b
74
c
76
✓ योग्य उत्तर
d
77
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्यांच्या अंकांचे स्थान उलटे करून जोड्या: ४५ चे ५४; ५६ चे ६५; ६७ चे '७६'. पुढील संख्या ७६ येईल. पर्याय (C) '76' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔