महासराव
महासराव

लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?

पर्याय (Options):
a
18
b
20
c
21
d
25
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम ८४(b) नुसार लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा