महासराव
महासराव

कवी विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे?

पर्याय (Options):
a
केशवसुत
b
बालकवी
c
गोविंदाग्रज
d
कुसुमाग्रज
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव 'कुसुमाग्रज' हे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔