महासराव
महासराव

कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2021 चे विजेते कोण आहेत ?

पर्याय (Options):
a
वसंत आबाजी डहाके
b
मधु मंगेश कर्णिक
✓ योग्य उत्तर
c
बाबासाहेब पुरंदरे
d
विश्वास पाटील
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2021 चे विजेते मधु मंगेश कर्णिक हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा