महासराव
महासराव

कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाची मिश्रण होते म्हणून याला……….. प्रयोग म्हणतात.

पर्याय (Options):
a
कर्म-भाव संकर प्रयोग
b
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
✓ योग्य उत्तर
c
कर्तृ-भाव संकर प्रयोग
d
पुराण कर्मणी प्रयोग
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्मणी व कर्तरी प्रयोगांचे मिश्रण कर्तृ‑कर्म संकर प्रयोग म्हणून ओळखले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा