महासराव
महासराव

कोव्हीड - 19 विरुध्द भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरू केले ?

पर्याय (Options):
a
प्रोजेक्ट प्लॅटीना
b
शक्ती अभियान
c
ऑपरेशन नमस्ते
✓ योग्य उत्तर
d
ऑपरेशन मदत
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोविड-१९ साथीच्या काळात नागरी प्रशासनाला वैद्यकीय व मदतकार्यासाठी सहाय्य करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते' सुरू केले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔