महासराव
महासराव

कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा ?

पर्याय (Options):
a
श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण
✓ योग्य उत्तर
b
जयगड, श्रीवर्धन विजयदुर्ग, मालवण
c
श्रीवर्धन विजयदुर्ग, जयगड, मालवण
d
श्रीवर्धन, जयगड, मालवण, विजयदुर्ग
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील बंदरांचा योग्य क्रम: श्रीवर्धन (रायगड) -> जयगड (रत्नागिरी) -> विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) -> मालवण (सिंधुदुर्ग).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔