महासराव
महासराव

'खरेखोटे' या समासाचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
कर्मधारय
b
बहुव्रीही
c
इतरेतर द्वंद्व
d
वैकल्पिक द्वंद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'खरेखोटे' म्हणजे खरे किंवा खोटे (दोन्हीपैकी एक); म्हणून हा 'वैकल्पिक द्वंद्व समास' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा