महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या नेत्यास सन २०१५ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला?

पर्याय (Options):
a
सचिन तेंदुलकर
b
डॉ. सी. एन. आर. राव
c
अटलबिहारी वाजपेयी
✓ योग्य उत्तर
d
पं. भीमसेन जोशी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना २०१५ मध्ये 'भारतरत्न' सन्मान प्रदान करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔