महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या दिनांकास राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो?

पर्याय (Options):
a
२१ जून
b
३१ आक्टोंबर
c
८ मार्च
d
१२ जानेवारी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचा दिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔