महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पध्दती नाही ?

पर्याय (Options):
a
उत्पादन पध्दती
b
आयात निर्यात पध्दती
✓ योग्य उत्तर
c
उत्पन्न पध्दती
d
खर्च पध्दती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याच्या तीन प्रमुख पद्धती: उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धती. आयात-निर्यात पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔