महासराव
महासराव

खालीलपैकी 4 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
28726
b
68638
c
34782
d
57636
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्या संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या ( शेवटच्या दोन अंकांच्या संख्येला ) 4 ने भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला 4 ने निःशेष भाग जातो . 57636 यातील ∴ 57636 ला 4 ने नि : शेष भाग जातो .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔