महासराव
महासराव

खालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
निलिमा
b
नीलीमा
c
निलीमा
d
नीलिमा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार 'नीलिमा' या शब्दात पहिली वेलांटी दीर्घ (नी) व दुसरी वेलांटी ऱ्हस्व (लि) अशी योग्य रचना आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा