महासराव
महासराव

खालील अंक मालिकेत असे किती 6 आहेत ज्याच्या लगेचच नंतर 5 व लगेचच आधी 4 आलेले आहेत? 1 3 5 4 6 5 4 5 3 4 6 3 4 6 5 1 4 5 6 3 2

पर्याय (Options):
a
2
✓ योग्य उत्तर
b
3
c
4
d
1
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मालिकेत '४६५' हा गट शोधल्यास असा गट एकूण '२' वेळा आलेला आहे. पर्याय (A) '2' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔