महासराव
महासराव

खाली दिलेल्या शब्दांमधून त्यांच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द शोधा.

पर्याय (Options):
a
तमा
✓ योग्य उत्तर
b
अंधार
c
तम
d
काळोख
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अंधार', 'तम' आणि 'काळोख' हे तिन्ही अंधकाराचे समानार्थी शब्द आहेत; 'तमा' म्हणजे पर्वा, फिकीर किंवा भीती होय, त्यामुळे हा शब्द गटात बसत नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा