महासराव
महासराव

खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा.

पर्याय (Options):
a
सळसळ, खळखळ, थरथर, कूडकूड
✓ योग्य उत्तर
b
नासका, सडका, कुजका, खराब
c
हुशार, चलाख, तरबेज, पारंगत
d
मोडले, उघडले, तोडले, बांधले
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सळसळ, खळखळ, थरथर, कुडकुड हे अकर्मक धातू आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा