महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता राष्ट्र क्वाड (QUAD) समुहाचा सदस्य नाही?

पर्याय (Options):
a
भारत
b
जपान
c
स्पेन
✓ योग्य उत्तर
d
अमेरिका
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्वाड (QUAD) गटामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश समाविष्ट आहेत; स्पेन त्याचा सदस्य नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔