#116📅 MPSC Group C Mains 2018 - Paper 2 (सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता)(2018) +1 गुण

पोशाख अद्यावत ठेवण्यासाठी बराच वेळ जातो शिवाय त्यावर भरपूर पैसेही खर्च होतात. तरीही हा पोशाखीपणा कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणार आहे. तथापि पोशाखीपणाचे अतिरेकी वेड घेतलेल्या तरुणांना स्वतःचे ज्ञान व समज अद्यावत ठेवायला प्रेरित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
वरील परिच्छेदला उत्तम पाठबळ देत असलेले विधान निवडा.

Keeping one's attire updated takes a lot of time and costs a lot of money. Still, this trend of fashion will persist in any situation. However, efforts must be made to motivate youths who are obsessively mad about fashion to keep their knowledge and understanding updated.
Select the statement that best supports the above passage.

पर्याय (Options):
a
बाह्यरूपापेक्षा व्यक्तीच्या कार्याला अधिक महत्त्व मिळायला हवे.
A person's work should be given more importance than external appearance.
b
व्यक्तीच्या विधायक विकासाला कमी लेखणे टाळायचे असेल तर पोशाखीपणाचा गाजावाजा दूर ठेवायला हवा.
If belittling a person's constructive development is to be avoided, the fanfare of fashion must be kept away.
✓ योग्य उत्तर
c
अतिरेकी पोशाखीपणा व्यक्तिमत्त्वाला नकारात्मक पैलू देतो.
Excessive fashion gives a negative dimension to personality.
d
पोशाखीपणा ही काळाची गरज आहे.
Fashion is the need of the hour.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (व्यक्तीच्या विधायक विकासाला कमी लेखणे टाळायचे असेल तर पोशाखीपणाचा गाजावाजा दूर ठेवायला हवा.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• उताऱ्यात लेखकाने स्पष्ट केले आहे की पोशाखावर वेळ व पैसा खर्च होतो, पण तरुणांनी केवळ बाह्य पोशाखीपणाच्या आहारी न जाता आपले ज्ञान आणि समज (विधायक विकास) अद्यावत ठेवले पाहिजे.
• पर्याय (२) 'व्यक्तीच्या विधायक विकासाला कमी लेखणे टाळायचे असेल तर पोशाखीपणाचा गाजावाजा दूर ठेवायला हवा' हे विधान या परिच्छेदाच्या गाभ्याला सर्वात उत्तम पाठबळ देते.
• महत्त्वाची टीप: उताऱ्याचा मुख्य भर तरुणांच्या विधायक बौद्धिक विकासावर असून बाह्य पोशाखीपणाला मर्यादा घालण्याचे समर्थन करतो.

The correct answer is Option B (If belittling a person's constructive development is to be avoided, the fanfare of fashion must be kept away.).

Key Points:
• The author notes that fashion consumes resources but emphasizes that youth should not neglect inner knowledge and constructive self-development due to excessive obsession with external appearances.
• Option (2) directly aligns with this core message: focusing excessively on the pomp and show of attire hampers constructive personal development and should be kept in check.
• Official final answer key marks option (2) as correct.
• Key Takeaway: The passage prioritizes constructive self-development and intellect over mere external fashion fanfare.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Mains 2018 - Paper 2 (सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔